
कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात
नाशिक कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळा प्रकरणात काँग्रेसने गिरीश महाजन आणि फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली.
‘ताल’साठी सुभाष घाई यांनी ऐश्वर्याला म्हटलं होतं, “तुला बरबाद करून टाकेल…”
सुभाष घाई यांनी ‘ताल’ सिनेमासाठी Aishwarya Rai ला साधेपणात साकारण्यासाठी दिलेल्या इशाऱ्याचा मोठा खुलासा केला.
महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भरत गोगावले म्हणाले, “हे फळ भरतशेठलाच मिळणार”
भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदाबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि ते पद आपल्यालाच मिळेल, असा दावा केला.
राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; “माझा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकेल”
शिवसेना सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता निकाल सर्वोच्च न्यायालयात कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
“नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ हवे”; सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंवर घणाघाती टीका
सुषमा अंधारे यांनी शिवसेना सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले
‘गंभीरचं बोलणं कटू सत्य’; कोचवर टीका करणाऱ्यांना हरभजन सिंगचं चोख प्रत्युत्तर
गौतम गंभीरवरील टीकेला हरभजन सिंगने उत्तर देत त्याच्या रोखठोक स्वभावाचे समर्थन केले.
“समाजाला न्याय मिळत असेल तर टिंगलटवाळी चालेल” : चंद्रशेखर बावनकुळे
जरांगे यांच्या टीकेला भावनिक उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, समाजाला न्याय मिळत असेल तर माझी टिंगलही मान्य आहे.
सरकारचा लपंडाव बंद करा; NEET आंदोलनातील FIR रद्द करण्याची ठाकरेंची मागणी
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
‘शिंदे अपात्र तर आमची मेजॉरिटी’ – कपिल सिबल
शिवसेना सुनावणीत कपिल सिब्बल यांनी शिंदे आमदार अपात्र झाल्यास ठाकरे गटाचे बहुमत ठरते असा दावा सर्वोच्च न्यायालयात केला.
Bigg Boss फेम अर्शी खान पुन्हा चर्चेत; म्हणाली, “मी गुपचूप…”
अर्शी खानने अफताब आलमसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम देत तो विवाहित असून त्याच्यासोबत लग्न शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.














