Author Profile
Eknath Shinde during Supreme Court hearing symbol

सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण गोठवणार? एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान असीम सरोदेंच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे गटात धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.

CM Fadnavis Announced Mumbai AC Local Train 2029-30

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 2029-30 पर्यंत सर्व लोकल ट्रेन एसी होणार; CM फडणवीसांची घोषणा

2029-30 पर्यंत मुंबईतील लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने एसी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Tukaram Mundhe viral meme over Kolkata kachori shop

“तुकाराम मुंढे या दुकानात गेले तर राजीनामा देतील”; कचोरी दुकानाच्या मीम्सची जोरदार चर्चा

कोलकात्यातील कथित अस्वच्छ कचोरी दुकानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित मजेशीर मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत.

Aaditya Thackeray-Sanjay Raut inspect Nashik roads

नाशिकमधील खड्ड्यांवरून राजकारण तापलं; आदित्य ठाकरे-संजय राऊत आज पाहणी दौऱ्यावर

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये थेट रस्त्यावर उतरले आहेत.

Amit Thackeray criticizes State government on NEET

महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

तामिळनाडूच्या सर्वपक्षीय एकजुटीचं कौतुक करत अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राजकारणापेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं आहे.

Supriya Sule and Vinod Tawde seen leaving in the same car

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच गाडीतून रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जलजीवन मिशन बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांच्या एकत्र प्रवासामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Eknath Shinde criticize opposition on Parliament discussion

राहुल गांधींवर शिंदेंचा पलटवार; “पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाही”

अमित शाह संसदेत भूमिका मांडायला तयार असताना विरोधकांना चर्चेपेक्षा राजकारण आणि स्टंटबाजीमध्ये अधिक रस असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

Abhijit Dipke announce Jantar Mantar Season 2

जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन २’ लवकरच…; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा

जंतरमंतर आंदोलन सीझन २ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी करत अमित शाहांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

FDA raid at Hotel Amarpreet in Chhatrapati Sambhajinagar

बटर चिकन’मध्ये खरंच बटर होतं का? फेमस ‘हॉटेल अमरप्रीत’वर FDA चा छापा; जागेवरच लायसन्स रद्द

एफडीएच्या तपासणीत गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर संभाजीनगरच्या हॉटेल अमरप्रीतचा अन्न परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.

Sandipan Bhumre seeks international flights for Sambhajinagar

संदीपान भुमरेंचे अमित शाहांना साकडे; छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा

छत्रपती संभाजीनगरहून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी संदीपान भुमरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन ICP मंजुरीची मागणी केली आहे.