Author Profile
Sanjay Raut targets PM Narendra Modi

‘75 वर्षांवरील नेत्यांनी सत्ता सोडावी अन् युवांच्या हाती सत्ता द्यावी’; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

Sanjay Raut यांनी PM Modi यांच्या युवा शक्तीच्या वक्तव्यावर पलटवार करत 75 वर्षांवरील नेत्यांनी सत्ता युवांच्या हाती द्यावी, असा टोला लगावला.

CM Devendra Fadnavis Independence Day speech

‘महाराष्ट्राची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही’; CM फडणवीसांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis यांनी पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा संकल्प व्यक्त करत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे लक्ष्य सांगितले.

Nitesh Rane on Mumbra renaming

मुंब्रा नामांतरावर नितेश राणेंचा मोठा दावा; ‘नाव लवकरच जाहीर होईल’

मुंब्र्याचं नाव ‘मुंब्रादेवी’ करण्याबाबत भाजप नेते नितेश राणेंनी मोठे संकेत देत नामांतराच्या चर्चेला पुन्हा हवा दिली.

PM Narendra Modi Independence Day speech at Red Fort

‘2047 पर्यंत भारत विकसित होणारच’; लाल किल्ल्यावरून PM मोदींचा मोठा संकल्प

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प व्यक्त केला.

Manoj Jarange warns Chandrashekhar Bawankule

“बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे

मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा प्रमाणपत्र प्रकरणात 28 ऑगस्टपूर्वी निर्णय दुरुस्त करण्याचा इशारा देत एकदा माफ केल्याचे सांगितले.

Ladki Bahin Yojana electric scooter Fake message goes viral

महिलांनो सावधान! ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने बनावट लिंकद्वारे मोठी फसवणूक; सरकारचे मोठे स्पष्टीकरण

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार असल्याचा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

19 councillors join Shiv Sena presence of shinde 

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत विदर्भात मोठी राजकीय खळबळ उडवली.

Supreme Court quashes all FIRs against Samay Raina

समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; ‘India’s Got Latent’ प्रकरणातील सर्व FIR रद्द

‘India’s Got Latent’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने समय रैना आणि इतर चौघांविरुद्ध दाखल झालेल्या सर्व FIR रद्द करत त्यांना मोठा दिलासा दिला.

Prithviraj Chavan demand Amit Shah’s resignation

“तुम्ही नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या”; पृथ्वीराज चव्हाणांचा अमित शहांवर घणाघात

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहार आंदोलन प्रकरणावरून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut claims PM Modi to resign before 2029

“2029 पूर्वीच PM मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल” : संजय राऊत

संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह सुनावणीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वी राजीनामा द्यावा लागेल असा दावा केला.