भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; 5 ओळीचं पत्र अन्…
बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी ११ वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अपेक्षित सन्मान न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे चेअरमन; सतेज पाटलांनी पाळला शब्द
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या चेअरमनपदावर शिक्कामोर्तब केले आहे.
११० टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय टीम इंडियात परतणार नाही; हार्दिक पांड्याची मोठी अट
दुखापतीमुळे हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील पुनरागमन लांबले असून, ११० टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय तो मैदानात न उतरण्यावर ठाम असल्याचे समोर आले आहे.
गोकुळ निवडणूक: मुलाचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र, हसन मुश्रीफांचा महायुतीच्या नेत्यांवरच निशाणा
गोकुळ दूध संघ निवडणुकीत आपला मुलगा नविद मुश्रीफ याचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
मुंबई इंडियन्सचा नाइके सोबत बहुवार्षिक करार; आयपीएल २०२७ साठी बनणार अधिकृत किट पार्टनर
आयपीएल २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्सने 'नाइके' (Nike) सोबत बहुवार्षिक किट पार्टनरशिप केली असून, तब्बल १९ वर्षांनंतर नाईक आयपीएलमध्ये परतला आहे.
हॅरी ब्रुक की मार्को जान्सेन? डेल स्टेनने सांगितला सध्याचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गकेबरहा कसोटीतील मार्को जान्सेनच्या ऐतिहासिक अष्टपैलू कामगिरीनंतर डेल स्टेनने त्याला जगातील सध्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे म्हटले आहे.
श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाच्या तुलनेवर अभिषेक नायरने मांडले स्पष्ट मत
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या कर्णधारपदाची तुलना अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
भुवनेश्वर कुमारचा दणक्यात कमबॅक; टीम साउथीला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम
ख्राईस्टचर्च येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा टिम साउथीचा विश्वविक्रम मोडला आहे.
भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका, अर्थमंत्री सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर दीपकेंच्या आंदोलनात सामील
'एसआयआर' रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके आणि प्रकाश राज यांच्या आंदोलनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर सहभागी होणार आहेत.
पुढच्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल, देशाला पंतप्रधान नसेल: राज ठाकरेंचे मोठे भाकीत
येत्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल आणि काही काळासाठी देशाला पंतप्रधान नसेल, असे राजकीय भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.















