Author Profile
GT vs KKR 2026: शुभमन गिल संघावर संतापला!

शुभमन गिलचा स्वतःच्याच संघावर संताप; ‘त्या’ एका चुकीमुळे गुजरातचा पराभव

केकेआरने गुजरात टायटन्सचा २९ धावांनी पराभव करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. या अनपेक्षित पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Raqesh Tejashree News: तेजश्रीचं लग्नावर मोठं वक्तव्य!

तेजश्री प्रधान आणि राकेश बापट खरंच लग्न करणार आहेत का? तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेत्रीने स्वतः या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Vidyadhar Joshi On PM Modi: अभिनेत्याचा थेट मोदींना टोला!

विद्याधर जोशींचा थेट मोदींना टोला; ‘वर्क फ्रॉम होम’च्या आवाहनावर अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट व्हायरल!

पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'वर्क फ्रॉम होम' आणि इंधन बचतीच्या आवाहनावर अभिनेते विद्याधर जोशी यांनी उपहासात्मक पोस्ट करत सडेतोड सवाल उपस्थित केले आहेत.

Mouni Roy Divorce: मौनीचा ४ वर्षांचा संसार मोडला!

मौनी रॉयचा चार वर्षांचा संसार मोडला; इन्स्टाग्रामवर थेट पोस्ट करत केला मोठा खुलासा!

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी ४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोटाची घोषणा केली असून इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

Vijay Trisha News: त्रिशावर घृणास्पद टीका!

थलपती विजय आणि त्रिशाच्या नात्यावरून नवा राडा; ‘त्या’ घृणास्पद दाव्यावर ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा संताप!

शपथविधी सोहळ्यातील त्रिशाच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. एका युजरच्या धक्कादायक दाव्यावर ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका यांनी कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Shehnaaz Gill Dating Rumours: शहनाझ गिल आरसीबीच्या खेळाडूला करतेय डेट?

शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!

'बिग बॉस १३' फेम शहनाझ गिल आणि आरसीबीचा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून चाहते तर्क-वितर्क लढवत आहेत.

Trisha Krishnan: 'त्या' शब्दाने खळबळ!

मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?

मुख्यमंत्री थलपती विजय यांचे राजकीय विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णनला एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

Vaibhav Suryavanshi IPL: डिव्हिलियर्सचं थेट चॅलेंज!

एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!

आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला एबी डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटचं थेट आव्हान दिलं आहे. यावर कोच मनीष ओझा यांनी वैभवला दोन मोठे गुरूमंत्र दिलेत.

Pravin Tarde Ajit Pawar: दादांवर येणार बायोपिक!

प्रवीण तरडेंचं ठरलंय; ‘अनेकांनी कोरे चेक दिले पण…’; आता रुपेरी पडद्यावर येणार अजितदादांचा बायोपिक!

'धर्मवीर'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची मोठी घोषणा केली आहे.

The Maharashtra Files: सनी लिओनी, गौतमीचा तडका!

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!

'द महाराष्ट्र फाईल्स' या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार असल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.