ठाण्याच्या महापौरांच्या ड्रायव्हरची गुंडगिरी; पार्किंगच्या वादातून ‘एबीपी माझा’च्या कॅमेरामनला बेदम मारहाण
पार्किंगच्या वादातून ठाण्याच्या महापौरांच्या चालकाने 'एबीपी माझा'चे कॅमेरामन विनय राजभर यांना मारहाण केली असून, नौपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं’; गोकुळ जिंकताच विश्वजीत कदमांचा नवा डायलॉग
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या आघाडीने १६-९ असा विजय मिळवला असून आमदार विश्वजीत कदम यांनी त्यांच्या खास शैलीत अभिनंदन केले आहे.
गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देवाची भीती घालून शपथा…’
गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, शपथा आणि सहलींवरून विरोधकांना लक्ष केले आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबाराने राम गोपाल वर्मा भडकले; म्हणाले, ‘केवळ अहंकार जपण्यासाठी…’
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संतापले असून केवळ अहंकार जपण्यासाठी हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अल्बानियात सर्वोच्च न्यायालय जाळले; संजय राऊत यांच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ, भारताला दिला धडा घेण्याचा सल्ला
अल्बेनियातील हिंसक आंदोलनाचा आणि सर्वोच्च न्यायालयाला लावलेल्या आगीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी भारताने यातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा ‘गोकुळ’ होतं; उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
सत्तेचा अहंकार बाळगल्यास मतदार कसा धडा शिकवतात, याचे जिवंत उदाहरण गोकुळचा निकाल आहे, अशा शब्दांत उदय सामंत यांनी जयकुमार गोरेंना सुनावले.
संजू सॅमसनने ‘जेलर २’ पाहण्यासाठी बूक केले संपूर्ण थिएटर; रजनीकांत यांच्यावरील प्रेमापोटी उचलले पाऊल
सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता असलेल्या संजू सॅमसनने नुकताच प्रदर्शित झालेला 'जेलर २' चित्रपट पाहण्यासाठी एक संपूर्ण थिएटर बूक केले आहे.
गोकुळ दूध संघ निवडणूक: जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पडला, सतेज पाटील केंद्रावर; रात्री उशिरा मोठा राडा
कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचा १३ जागांसह विजय. जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पराभूत झाल्याने मतमोजणी केंद्रावर रात्री उशिरा मोठा गोंधळ.
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे; शिवाजी पार्क आणि नेस्को सेंटरवर धडाडणार तोफा
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होत असून, उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांची नेस्को सेंटरवर सभा होणार आहे.
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार पार्थ पवार यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थखाते मिळण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.












