‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशेंना रुग्णालयात करावं लागलं होतं दाखल; केतकी थत्तेने सांगितला ‘तो’ प्रसंग
'काटकोन त्रिकोण' नाटकाच्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशे यांची तब्येत बिघडून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अभिनेत्री केतकी थत्तेने हा प्रसंग सांगितला.
टायगर श्रॉफवरील हल्ल्यासाठी विदेशी पिस्तुलाचा वापर, राजस्थानातून तिघे संशयित ताब्यात
टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारात विदेशी पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकाश चोप्राचा मोठा दावा; वैभव सूर्यवंशीला ‘या’ ३ खेळाडूंच्या जागीच मिळू शकते संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अंतिम अकरामध्ये स्थान देण्याबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी महत्त्वाचे मत मांडले आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ७ दिग्गज: टायगर श्रॉफ, सलमान खानसह कोणावर, कधी झाले हल्ले?
लॉरेन्स बिश्नोई गँगचे नेटवर्क आता फक्त सलमान खानपुरते मर्यादित राहिलेले नाही. टायगर श्रॉफ, रोहित शेट्टी आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह ७ बड्या व्यक्ती गँगच्या निशाण्यावर आहेत.
गोकुळ दूध संघ निवडणूक: हसन मुश्रीफांच्या मुलासह शौमिका महाडिक पराभूत, सतेज पाटलांची बाजी
गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला असून शौमिका महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा पराभव झाला आहे.
पाकिस्तान-इंग्लंड दुसऱ्या वनडेसाठी सज्ज; जाणून घ्या खेळपट्टी, हवामान आणि Playing 11
रावळपिंडी येथे होणाऱ्या पाकिस्तान वनडे तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान भिडणार आहेत. जाणून घ्या सामन्याची सर्व माहिती आणि संभाव्य प्लेइंग ११.
चिन्मय सुतारने रणजी करंडकात रचला इतिहास; भाऊसाहेब निंबाळकरांनंतर ४०० धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज
मिझोरामकडून खेळताना चिन्मय सुतारने रणजी करंडकात नाबाद ४०० धावांची खेळी केली असून भाऊसाहेब निंबाळकरांनंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
राष्ट्रवादीच्या आंदोलनात शिवसेना आमदार संजय गायकवाड! स्वतःच्याच सरकारला दिला घरचा आहेर
बुलढाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आंदोलनात सहभागी होत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गृहराज्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून ५ हजारांची फसवणूक; खेडमध्ये एकावर गुन्हा दाखल
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शरद पवार गटाचा आमदार भाजपच्या मंचावर? रोहित पवारांची प्रतिक्रिया, कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल
शरद पवार गटाचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर गेल्याच्या चर्चेवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून, याबाबत शरद पवार कारवाईचा निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे.













