आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
अंबानींच्या नवरात्री मेळ्यात धोनीचा साक्षीसोबत खोडकर प्रँक; व्हिडिओ व्हायरल
जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स येथे अंबानी कुटुंबाच्या नवरात्री मेळ्यात एमएस धोनी आणि साक्षी सहभागी झाले होते. यावेळी धोनीच्या आईस्क्रीम प्रँकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; ‘सिंघम’ के. अन्नामलाई स्थापन करणार नवा राजकीय पक्ष
भाजपला रामराम ठोकल्यानंतर 'कर्नाटकचा सिंघम' अशी ओळख असलेले तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आता नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
मोहम्मद शमीला डावलून बुमराहला विशेष वागणूक का? मोहम्मद कैफने विचारला बीसीसीआयला जाब
जसप्रीत बुमराहला विशेष वागणूक आणि मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त करत बीसीसीआय निवड समितीवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: ‘ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांत…’, संजय शिरसाटांचा संजय राऊतांना पलटवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून संजय राऊतांनी केलेल्या 'जंगलराज'च्या आरोपांना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर देत ठाकरे सरकारच्या काळातील आठवण करून दिली.
मोदी सरकार कोसळून नवा पंतप्रधान येणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
मोदी सरकार लवकरच कोसळणार असून नवा पंतप्रधान येईल, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील दुष्काळ आणि भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
सत्तापालट घडवून देशात अराजकता माजवण्याचा विरोधकांचा डाव; राजनाथ सिंहांचा घणाघात
'सत्तापालट' सारखे शब्द वापरून देशात अराजकता माजवत सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा घणाघात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला.
गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ठरला वैध
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.
सलमान खानच्या ‘त्या’ हट्टामुळे ‘कुछ-कुछ होता है’च्या सेटवर ढसाढसा रडला होता करण जोहर
'कुछ-कुछ होता है' चित्रपटाच्या सेटवर फाटलेली जीन्स घालण्याच्या सलमान खानच्या हट्टामुळे नवखा दिग्दर्शक असलेला करण जोहर ढसाढसा रडला होता.
बॉलिवूडमध्ये ‘हिंदूफोबिया’; धर्माबाबत निर्माती एकता कपूरचे वादग्रस्त विधान
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत निर्माती एकता कपूर हिने बॉलिवूडमधील 'हिंदूफोबिया' आणि धार्मिक ओळखीवरून होणाऱ्या टिकेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.














