न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये अभिषेक शर्माकडून सोपा झेल सुटला, चाहते म्हणाले ‘हा तर दुसरा बाबर आझम’
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने मयांक यादवच्या गोलंदाजीवर डॅरिल मिशेलचा सोपा झेल सोडला. या चुकीनंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले.
भुवनेश्वर कुमारचं निराशाजनक पुनरागमन; ४ वर्षांपूर्वीच्या शेवटच्या टी-२० सामन्यापेक्षाही खराब कामगिरी
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, मात्र ४ षटकात ४९ धावा खर्च करत त्याने निराशाजनक कामगिरी केली.
ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावे; ५०० कोटींच्या आरोपांवर उदय सामंतांची थेट मागणी
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्तींची नावे असल्याने, या षडयंत्राची एसआयटी आणि फॉरेन्सिकमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली.
विधान परिषद निवडणूक: कडू-राणा यांची गुप्त बैठक; अमरावती शिक्षक मतदारसंघात समीकरणे बदलणार
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांनी गुप्त बैठक घेतल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विश्वविक्रम; पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत रचला नवा इतिहास
ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर गुरुवारी (२२ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
चित्रा वाघ यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; ‘आधी भांडूप जिंका मग मोदी-शाहांवर बोला’
दसरा मेळाव्यातील टीकेला प्रत्युत्तर देत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.
भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर हल्लाबोल; ‘पिल्लू रोहित बाळ’…!
भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना 'पिल्लू' म्हणत त्यांच्या वयावर आणि पवार घराण्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचे मोठे भाकीत
गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे भाकीत केले असून, ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत नसल्याचा दावा केला आहे.
शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर…; रामदास आठवलेंनी मोठी अट घालत थेट सत्तेचं गणितच मांडलं!
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांना भाजपपेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे स्पष्ट करत रामदास आठवले यांनी सत्तेचे समीकरण मांडले आहे.














