Author Profile
Saie Tamhankar on Prajakta: कान्स लूकवरून भडकली!

सई ताम्हणकर भडकली! प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ कान्स लूकवर थेटच बोलली; म्हणाली ‘काय परिधान करावं आणि……..’

कान्स फेस्टिव्हलमधील प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरने मौन सोडले असून, 'कोणी काय घालावं हा त्यांचा प्रश्न आहे' असे सडेतोड उत्तर ट्रोलर्सला दिले आहे.

Tejasswi Karan Kundrra: तेजस्वीच्या आईचा मोठा गौप्यस्फोट!

“आईनेच लिव्ह-इनमध्ये राहायला सांगितलं…..”; तेजस्वीचा मोठा खुलासा, बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?

करण कुंद्रासोबत लग्नाआधी तेजस्वी प्रकाशच्या आईनेच त्यांना लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. आईच्या या खळबळजनक वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Ridhi Dogra Post: लग्नावर रिद्धी डोगराचा मोठा गौप्यस्फोट!

“लग्नानंतर कोणीच मिस्टर परफेक्ट नसतो…”, राकेश बापटच्या पूर्व पत्नीचं लग्नावर मोठं वक्तव्य

राकेश बापटची पूर्व पत्नी रिद्धी डोगरा हिने आजकालच्या लग्नांवर परखड मत मांडत, 'लग्न म्हणजे कोणती परीकथा नाही' असा मुलींना थेट सल्ला दिला आहे.

Kavya Maran Angry Video

काव्या मारनचा कृणालच्या गोलंदाजीवर संताप; गोलंदाजी पाहून काव्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह

आरसीबीचा फिरकीपटू कृणाल पांड्याच्या विचित्र बाउन्सर गोलंदाजीवर सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण!

सोने-चांदीच्या दराला अचानक ब्रेक; ‘त्या’ जागतिक घडामोडींमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ!

मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,४८० रुपयांवर आला आहे. ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

Aishwarya Rai Cannes 2026: आराध्याचीच सर्वत्र चर्चा!

कान्समध्ये आराध्याने ऐश्वर्याला टाकलं मागे; ‘त्या’ एका लुकने इंटरनेटवर उडवली खळबळ!

कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायपेक्षा लेक आराध्या बच्चननेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या रेड गाऊन लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Gunratna Sadavarte: लाडकी बहीण योजना बंद करा!

‘लाडकी बहीण योजना बंद करा, पण…’; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला घरचा आहेर, जरांगे-लाड भेटीवरही कडाडून टीका

'लाडकी बहीण योजना बंद करा पण शेतकऱ्यांना पैसे द्या', अशी मागणी करत गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे-लाड भेटीवर कडाडून टीका केली आहे.

Windfall Tax Petrol Diesel export duty hiked in India

पेट्रोल-डिझेलचा सर्वसामान्यांना तिसरा झटका; आठवडाभरातच कडाडले भाव, तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?

आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात नऊ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून, मुंबईत पेट्रोल १०८.४५ रुपयांवर तर डिझेल ९५.०२ रुपयांवर पोहोचले आहे.

Rakhi Sawant on Mika Singh: १८ वर्षांनंतर मोठा खुलासा!

“मिका सिंगच्या पार्टीत मला जबरदस्ती किस केलं होतं आणि……”; राखी सावंतचा मोठा खुलासा!

मिका सिंगसोबतच्या २००६ च्या किसिंग वादावर राखी सावंतने नव्याने भाष्य केले असून, 'त्याने सर्व आधीच ठरवले होते' असा मोठा गौप्यस्फोट तिने केलाय.

Shikhar Dhawan Second Honeymoon: गब्बरचे रोमँटिक फोटो!

शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनंतरच पत्नी सोफी शाईनसोबत बालीमध्ये दुसरा हनिमून साजरा करत असून रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.