मॅनफोर्सला युद्धाचा फटका; पेट्रोल-डिझेल नाही, तर आता चक्क कंडोमही होणार महाग!
आखाती देशांमधील युद्ध आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा मोठा फटका उत्पादकांना बसण्याची शक्यता असून, लवकरच भारतात कंडोमचे दर वाढू शकतात.
काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प? राघव शास्त्रीला अमेरिकेत आला थेट स्वामींचा फोन अन् ‘देऊळ बंद ३’ ची मोठी घोषणा!
'देऊळ बंद २' चित्रपटात राघव शास्त्री अर्थात गश्मीर महाजनीची धमाकेदार एन्ट्री झाली असून, अमेरिकेत त्याला थेट स्वामींचा फोन आल्याच्या भन्नाट सीनसह आता 'देऊळ बंद ३'ची घोषणा करण्यात आली आहे.
मोदी-मेलोनी यांच्यातली ‘ती’ गोष्ट सोनाक्षी-झहीरच्या घरात; कॅमेऱ्यासमोर अचानक खिशातून काढली अन्…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्ध मोदी-मेलोनी यांच्या 'मेलोडी' चॉकलेट ट्रेंडवर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
अंशुमन विचारेची मोठी झेप; मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता दारात आली ‘ही’ लक्झरी कार!
अभिनेता अंशुमन विचारे याने मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता तब्बल ३० लाख रुपयांची नवीकोरी इलेक्ट्रिक कार खरेदी करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
पावसाचा अंदाज, खरीप हंगामावर ‘एल निनो’चं सावट; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर!
खरीप हंगामावर एल निनोचे संकट असून राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडणार असल्याचा मोठा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मलायका अरोरा पुन्हा बोहल्यावर? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत थेट आईच्या घरी; चर्चांना उधाण
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर आता मलायका अरोरा हिरे व्यापारी हर्ष मेहताला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनी आईची भेट घेतल्याने लग्नाच्या चर्चा रंगल्यात.
करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!
करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला 'देसी ब्लिंग' शोमध्ये रोमँटिक प्रपोज केलं आहे. त्यांचा हा भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.















