Amit Deshmukh | भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “लातूरचा देशमुख वाडा…”
Amit Deshmukh | सांगली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच भर म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात … Read more