Sunil Gavaskar | “क्रिकेट सोडून फॅशन शोमध्ये…” ; सरफराजला वगळल्यानंतर सुनील गावस्कर यांची संतप्त प्रतिक्रिया
Sunil Gavaskar | टीम महाराष्ट्र देशा: बीसीसीआय (BCCI) ने सरफराज खान (Sarfaraj Khan) च्या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी निवडकर्त्यांवर टीका केली आहे. सरफराज गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, तरीही त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. रणजी करंडकमध्ये सरफराजने उत्कृष्ट खेळी खेळली … Read more