Share

अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत – शिवाजीराव आढळराव पाटील

🕒 1 min readShirur Lok Sabha : ‘शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. कोल्हे यांनी पाच वर्षांत काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले. आढळराव पाटील म्हणाले की,  शिरूरच्या विद्यामान … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shirur Lok Sabha : ‘शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. कोल्हे यांनी पाच वर्षांत काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले.

आढळराव पाटील म्हणाले की,  शिरूरच्या विद्यामान खासदारांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले, की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे.

निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षांत काय काम केले हे दाखविता येत नाही. ‘मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. पाच वर्षांत ते मतदारसंघात फिरकले नाहीत; मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही,’ अशी टीका आढळराव यांनी केली.

Shirur Lok Sabha Shivajirao Adhalrao Patil vs Amol Kolhe

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!