Share

Mail Motor Service | मेल मोटर सर्विस यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Mail Motor Service | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी (Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेल मोटर सर्विस, मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि … Read more

Published On: 

Mail Motor Service | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी (Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेल मोटर सर्विस, मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

मेल मोटर सर्विस (Mail Motor Service) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कुशल कारागीर पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Mail Motor Service) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Mail Motor Service) इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाइन्स, नागपूर-44001

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_10042023_MMS_Eng.pdf

अधिकृत वेबसाईट

https://www.indiapost.gov.in/_layouts/15/dop.portal.tracking/trackconsignment.aspx

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही