Share

Cochin Shipyard | कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

🕒 1 min readCochin Shipyard | टीम महाराष्ट्र देशा: कोचिंग शिपाईड लिमिटेड नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कोचिंग शिपाईड लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Cochin Shipyard | टीम महाराष्ट्र देशा: कोचिंग शिपाईड लिमिटेड नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कोचिंग शिपाईड लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कोचिंग शिपाईड लिमिटेड (Cochin Shipyard) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यात आली आहे. यामध्ये शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) 59 जागा आणि शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 17 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Cochin Shipyard) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Cochin Shipyard) इच्छुक उमेदवारांना दिनांक 19 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32530/82614/Registration.html

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1DEySS1G6HH38EIa7ShsFFHfYU5GYlO5M/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://cochinshipyard.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!