📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

Bank Job | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min readBank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

भारतीय लघु उद्योग विकास बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ जावा विकसक, वरिष्ठ मिडलवेअर अभियंता, गुणवत्ता स्वीकृती आणि चाचणी अभियंता, डेटा सेंटर आणि नेटवर्क संसाधन व्यवस्थापक, डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, तांत्रिक प्रमुख – नेटवर्क, वरिष्ठ आयटी सुरक्षा लीड, ऑटोमेशन चाचणी लीड, रिलीझ व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक आणि डेटा सायंटिस्ट पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 14 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. उमेदवारांना खालील ई-मेल पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे.

अर्जासाठी ईमेल पत्ता (Email address for application)

recruitment@sidbi.in

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1z6XKCoy_N06L5uA2Ujs8XFtiupzCY3JG/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.sidbi.in/hi

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!