Share

Sahitya Academy | दिल्ली साहित्य अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Sahitya Academy | टीम महाराष्ट्र देशा: साहित्य अकॅडमी, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. … Read more

Published On: 

Sahitya Academy | टीम महाराष्ट्र देशा: साहित्य अकॅडमी, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

साहित्य अकॅडमी (Sahitya Academy) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उपसचिव (सामान्य), प्रादेशिक सचिव आणि कार्यक्रम अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Sahitya Academy) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Sahitya Academy) उमेदवारांना दिनांक 1 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, ३५, फिरोजशहा रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110001

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/10Aict6z5yQkz3aFh_dlFFhD-p9Z9pQdQ/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.sahitya-akademi.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही