📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट (Dr. Punjabrao Deshmukh Nursing Institute), अमरावती यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट (Dr. Punjabrao Deshmukh Nursing Institute), अमरावती यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राध्यापक सह उपाध्यक्ष – प्राचार्य / Professor cum Vice – Principal 01 जागा, प्राध्यापक / Professor 01 जागा, सहयोगी प्राध्यापक/वाचक / Associate Professor/Reader 03 जागा, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता / Assistant Professor /Lecturer 05 जागा, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक / Tutor / Clinical Instructor 3 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेतन अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे, डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, अमरावती – ४४४ ६०३.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1leNBrQ6ggjBQnCPK_k_lQk1bpN05kHrd/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.pdnursing.org/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!