Politics
“गद्दार कोण अन् खुद्दार कोण याचा फैसला…”; Eknath Shinde यांचं ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर
Eknath Shinde । लोकसभेत रात्री उशिरा वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान ...
“…तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं”; Deepak Kesarkar यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Deepak Kesarkar | जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना घडली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट ...
“शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुसलमांनांची बाजू घेतली”; Uddhav Thackeray यांची जहरी टीका
Uddhav Thackeray । लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे व ...
“मी देवेंद्र फडणवीसांना विचारतो की…”; Uddhav Thackeray यांचा खोचक सवाल
Uddhav Thackeray । वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. यावर विरोधकांकडून ...
“अमित शाहांचे सत्य शेवटी बाहेर आले…”; Sanjay Raut असं का म्हणाले?
Sanjay Raut | वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी ...
“Pankaja Munde लोकनेत्याच्या भूमिकेत नाही तर जातनेत्याच्या…”; पँथर सेनेच्या अध्यक्षांचा हल्लाबोल
Pankaja Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख हे भाजपचे ...
“वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का?”; Suresh Dhas असं का म्हणाले?
Suresh Dhas । संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहात मारहाण करण्यात आल्याची ...
“तुम्ही गोधडी ओली करत होतात तेव्हा…”; Nitesh Rane यांची संजय राऊतांवर खालच्या पातळीची टीका
Nitesh Rane | वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ ...
“अंबानींच घर हे वक्फच्या जमिनीवर”; Jitendra Awhad यांचा खळबळजनक दावा
Jitendra Awhad । वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गोंधळ झाला. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची ...
“काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय”; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Devendra Fadanvis यांचा टोला
Devendra Fadanvis | अजित पवार शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. तेव्हापासून दोन्ही ...














