मोठी बातमी

Uddhav Thackeray and Om Birla over Shivsena MP split case

उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठा धक्का, लोकसभा अध्यक्षांनी ६ बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला दिली मंजुरी?

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याची माहिती. लोकसभा अध्यक्षांनी स्वतंत्र गटाला मंजुरी दिल्याने हे खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता.

Suraj Singh Devda - BJP leader booked in sexual assault case Mumbai

नोकरी आणि लग्नाचे आमिष, डान्स बारमधून जाळे; भाजपच्या बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा

नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने एमबीए विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप. दहिसर भाजपचे महामंत्री सूरजप्रतापसिंह देवडा यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल.

Sanchita Ugale Suicide TV actress with co star Ujjawal Sharma

संचिता दुसऱ्यासोबतच लिव्ह-इनमध्ये? को-स्टारच्या दाव्याने मनोरंजन विश्वात खळबळ

संचिता उगले हिने आत्महत्या केल्यानंतर आता तिच्या को-स्टारने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ती लिव्ह-इनमध्ये राहत होती आणि एक्स-बॉयफ्रेंडमुळे तणावात असल्याचा दावा त्याने केलाय.

Arbaaz Khan Viral Video bodyguard pulling an unknown man from his car

अरबाझ खानच्या कारमध्ये अनोळखी व्यक्तीची घुसखोरी; भररस्त्यात गोंधळ, सुरक्षेत मोठी चूक?

कोलकात्यात अरबाझ खानच्या कारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने घुसखोरी केल्याने मोठा गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी वेळीच कारवाई करत अरबाझला सुखरूप बाहेर काढले.

Sanjay Raut Tweet regarding Shiv Sena MPs rebellion in Delhi

ठाकरांच्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटी? संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने महाराष्ट्राचे राजकारण तापले

ठाकरे गटाचे खासदार विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde Delhi visit amid Shiv Sena Thackeray faction MPs split rumors.

ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप?

वर्धापन दिनापूर्वी ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत नॉट रिचेबल झाले असून एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

RBI imposing restrictions on Mogaveera Cooperative Bank Mumbai

RBI ची धडक कारवाई; ‘या’ बँकेवर ६ महिन्यांची बंदी, तुमचे खाते कोणत्या बँकेत?

आरबीआयने मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर ६ महिन्यांची बंदी घातली असून, आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांना खात्यातून जास्तीत जास्त १ लाख रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

Bigg Boss 20 Contestants - Salman Khan hosting the upcoming reality show season

बिग बॉसच्या नव्या पर्वाची चाहूल, उर्फी जावेदपासून ‘कच्चा बदाम’ गर्लपर्यंत कोण मारणार बाजी?

बिग बॉस सीजन 20 ची जोरदार तयारी सुरू असून, 21 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांच्या संभाव्य यादीत अनेक प्रसिद्ध नावे आहेत.

Panjabrao Dakh Monsoon Update - Farmer looking at cloudy sky waiting for heavy rain

पंजाबराव डख यांची मोठी भविष्यवाणी; यंदा दुष्काळ नाही तर तुफान पाऊस कोसळणार, पाहा तुमच्या भागात कधी येणार मान्सून?

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत नवा अंदाज वर्तवला असून, लवकरच राज्यात तुफान पाऊस होईल आणि दुष्काळाची चिंता मिटेल असा दावा केला आहे.

Tamil Nadu Loan Waiver: CM Joseph Vijay chairing a meeting with officials in Chennai.

मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा; तमिळनाडूतील लाखो शेतकऱ्यांची ७५ हजारांपर्यंतची कर्जमाफी थेट लागू!

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील १४.४३ लाख शेतकऱ्यांचे ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे.