Marathi News
‘म्हातारे स्टार्स टिकवण्यासाठीच तो नियम…’, रिकी पॉन्टिंगने BBL च्या निर्णयावर थेट बोट ठेवलं!
BBL च्या नवीन नियमावर रिकी पॉन्टिंगने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. हा नियम 'म्हातारे स्टार्स' टिकवून ठेवण्यासाठी असल्याचा दावा त्याने केलाय.
भाषण संपलं, फडणवीसांनी माईक खाली केला; पण आशिष शेलारांनी थांबवलं अन्…; व्हिडीओत दिसला ‘तो’ क्षण!
भाषण संपवून देवेंद्र फडणवीस माईक खाली ठेवत होते, तितक्यात आशिष शेलारांनी त्यांना एक विनंती केली. त्यानंतर जे घडलं तो व्हिडीओ आता व्हायरल होतोय.
‘ते संपले, काँग्रेस नाही संपली!’ धीरज देशमुखांनी शेअर केला विलासरावांचा ‘तो’ गाजलेला व्हिडिओ!
लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता येताच Dhiraj Deshmukh यांनी विलासरावांचा जुना व्हिडिओ शेअर करत रवींद्र चव्हाणांना खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे.
आमदारपुत्राचा ११ हजार मतांनी विजय, पण ‘ती’ तुरुंगातून जिंकली! सोलापुरात भाजपचा ‘धक्का’
सोलापुरात भाजप आमदार पुत्राने ११ हजार मतांनी निवडणूक जिंकली, तर हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्या शालन शिंदे याही ४ हजार मतांनी विजयी झाल्याने खळबळ.
Tejasvee Ghosalkar: ठाकरेंना ‘दे धक्का’! दहीसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय, लीड पाहून विरोधक गार
दहीसरमध्ये भाजपच्या Tejasvee Ghosalkar यांनी १०,७५५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला असून शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवाराचा दारूण पराभव झाला आहे.
मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत तुफान राडा! सेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, हर्षदा शिरसाट आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण. हर्षदा शिरसाट यांनी मतमोजणी रोखली.
‘ती शाई बटाटा घासूनही जायची नाही…’, सचिन गोस्वामींची खोचक पोस्ट तुफान व्हायरल!
मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवरून रान पेटले असतानाच सचिन गोस्वामींची 'फाउंटन पेन'वाली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त एकदा पैसे भरा आणि दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) ९ लाख गुंतवून तुम्ही दरमहा ५५५० रुपये मिळवू शकता. जाणून घ्या या सुरक्षित सरकारी योजनेचे फायदे.














