Marathi News
Team India: तिलक वर्मापाठोपाठ आता ‘हा’ स्टार खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!
तिलक वर्मापाठोपाठ आता Washington Sundar न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या वर्ल्ड कप खेळण्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
Zilla Parishad Election: गावोगावी राजकारण तापणार! आजपासून १२ जिल्ह्यांत रणधुमाळी, पाहा वेळापत्रक
राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
तमिमला ‘भारताचा एजंट’ म्हणणं भोवलं; खेळाडूंच्या एकजुटीपुढं बांगलादेश बोर्ड झुकलं, संचालकाची हकालपट्टी!
तमिम इक्बालला भारताचा एजंट म्हटल्याने भडकलेल्या खेळाडूंनी BPL सामन्यावर बहिष्कार टाकला. अखेर दबावामुळे बोर्डाने संचालक नजमूल इस्लाम यांची हकालपट्टी केली आहे.
मतदानाच्या दिवशीच मोठा राडा, १५५ पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल! नक्की काय घडलं?
निवडणूक कामात गैरहजर राहिल्याने Chhatrapati Sambhajinagar मध्ये १५५ कर्मचाऱ्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur Exit Poll: लातूरकर विलासरावांना विसरले नाहीत! एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपचे टेन्शन वाढले?
लातूरमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज Exit Poll मधून वर्तवण्यात आला आहे. विलासराव देशमुखांचा प्रभाव कायम असल्याने भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
Kuldeep Yadav: १० ओव्हरमध्ये ८२ धावांची कुटाई, पण चहलने एका वाक्यात टीकाकारांची बोलती बंद केली!
राजकोटमध्ये Kuldeep Yadav च्या १० ओव्हरमध्ये ८२ धावा कुटल्या गेल्या, पण वाईट काळात Yuzvendra Chahal ने खास ट्विट करत मित्राला पाठिंबा दिला आहे.
Mahesh Zagade: ‘लोकशाहीचा बट्ट्याबोळ…’, माजी IAS अधिकाऱ्याचं नावच यादीतून गायब!
माझे नाव केंद्रीय यादीत आहे पण राज्य आयोगाने ते उडवले, असा आरोप करत माजी सनदी अधिकारी Mahesh Zagade यांनी संताप व्यक्त केला आहे.
Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!
मतदानानंतर पत्रकारांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह करताच Aamir Khan ने सुनावले, 'हा महाराष्ट्र आहे, हिंदीत का बोलू?' व्हिडिओ व्हायरल.
‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’
ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर भडकला. "उद्या कोणीही निवडून आलं तरी हे बदलणार नाही," म्हणत त्याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
IND vs NZ: तिसरा सामना रद्द होणार? इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती? हवामान खात्याचा मोठा अपडेट
इंदूरमध्ये होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट आहे का? जाणून घ्या वेदर रिपोर्ट आणि टीम इंडियाची स्थिती.














