Marathi News
रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?
रवीना टंडनने शिवसेनेसाठी गल्लीबोळात फिरून प्रचार केला, पण मतदानाच्या दिवशी ती अचानक गायब झाली. यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
शतक ठोकलं तरी संघाबाहेर का? टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, ‘त्या’ खेळाडूची जागा…
ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंड सिरीजमधून वगळल्याने माजी खेळाडूने संताप व्यक्त केला आहे. "नितीश रेड्डीच्या जागी ऋतुराज हवा होता," असं सदागोपन रमेश यांनी म्हटलं आहे.
‘मी रोज बाबांसमोर रडायचो…’; टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा!
Harshit Rana ने आपल्या संघर्षाच्या काळातील आठवणी सांगितल्या. १० वर्षं अपयश आणि वडिलांची जिद्द यावर त्याने भाष्य केलं आहे.
सुरांच्या जादुगाराचा सन्मान! इलयाराजांना छत्रपती संभाजीनगरात ‘पद्मपाणि’ पुरस्कार जाहीर; वाचा कधी आहे सोहळा?
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर झाला आहे. २८ जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल.
Police Election Duty: ७२ तास ड्युटी, फक्त ५०० रुपये? संतापलेल्या पोलिसाने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार!
७२ तास ड्युटी करूनही फक्त ५०० रुपये मिळाल्याने पोलीस कर्मचारी विलास मुंडे यांनी मानधन परत करत सरकारचा निषेध केला आहे.
दुखापतीमुळे कोणाचं नुकसान, कोणाचा फायदा? टीम इंडियात ‘या’ दोन वाघांची अचानक एन्ट्री!
वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाल्याने Shreyas Iyer आणि Ravi Bishnoi यांची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एन्ट्री झाली आहे.
Gold Rate : सोनं भडकलं! 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या….
जागतिक तणावामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, दिल्लीत भाव १.४४ लाखांवर पोहोचला आहे. जाणून घ्या मुंबईतील आजचे लेटेस्ट रेट्स.
IND vs NZ: ‘तोच जगातील नंबर 1 स्पिनर…’, ८२ धावा देणाऱ्या कुलदीपच्या पाठीशी उभा राहिला ‘हा’ जिगरी दोस्त!
राजकोटमध्ये कुलदीप यादवने ८२ धावा दिल्यामुळे त्याला ट्रोल केले जात होते, पण युझवेंद्र चहलने त्याला जगातील बेस्ट स्पिनर म्हणत पाठीशी घातले आहे.
MPSC Update: एमपीएससीचा मोठा निर्णय! अचानक जागांमध्ये मोठी वाढ; आता ‘इतक्या’ पदांसाठी होणार मेगाभरती
एमपीएससीने २०२५ च्या परीक्षेसाठी जागांमध्ये मोठी वाढ केली असून आता ६०५ पदांसाठी भरती होणार आहे. वनसेवेसाठी तब्बल १४४ जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.














