Marathi News

Devendra Fadnavis

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचे गेट वे ऑफ इंडिया; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

दावोसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ३५ लाख नोकऱ्या आणि तिसऱ्या मुंबईचा मोठा प्लॅन सादर केला आहे. महाराष्ट्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार असल्याचे संकेत.

BCCI Central Contract Update: विराट-रोहितला धक्का? A+ श्रेणी रद्द होणार?

बीसीसीआयचा विराट-रोहितला मोठा धक्का? विराट-रोहित थेट ‘B’ ग्रेडमध्ये?

बीसीसीआय A+ श्रेणी रद्द करण्याच्या विचारात असून यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यांना थेट 'B' श्रेणीत टाकले जाण्याची चर्चा आहे.

Kangana Ranaut Opens Up About Ram Mandir Event Incident: मसाबा गुप्तावर संताप

‘माझी साडी नेसू नको, ब्रँडचं नावही घेऊ नको’; राम मंदिर सोहळ्यावेळी कंगनासोबत नेमकं काय घडलं?

राम मंदिर सोहळ्यावेळी मसाबा गुप्ताने साडी नेसण्यास मनाई केल्याचा गौप्यस्फोट कंगना रणौतने केला आहे. "मी खूप रडले होते," असं म्हणत तिने आपला अपमान जगासमोर मांडला.

Akshay Kumar Car Accident : जुहूमध्ये भीषण अपघात, मर्सिडीजने रिक्षा चेपली

‘खिलाडी’च्या ताफ्यात थरार! मर्सिडीजने रिक्षाला उडवलं, अक्षय गाडीतून उतरला अन्…

अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा जुहूमध्ये भीषण अपघात. मर्सिडीजच्या धडकेत रिक्षा दबली, चालक गंभीर जखमी. अक्षय सुखरूप.

Devendra Fadnavis At Davos: ३५ लाख नोकऱ्या आणि अब्जावधींची डील

दावोसमध्ये फडणवीसांचा ‘धडाका’! महाराष्ट्रात ३५ लाख नोकऱ्या येणार? मुंबईसाठी केली मोठी घोषणा

दावोसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ३५ लाख नोकऱ्या आणि तिसऱ्या मुंबईची मोठी घोषणा केली आहे. गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत गुंतवणुकीचा महापूर येणार आहे.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

ठाकरेंची भाजपसोबत ‘बॅक डोअर’ डील? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले…

भाजपसोबतच्या गुप्त चर्चेच्या बातम्या उद्धव ठाकरेंनी फेटाळल्या असून, संजय राऊतांनी "महापौर अदानीच ठरवणार" म्हणत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

What is LOC Dr Sangram Patil

DCP खोटं बोलले की प्रोसेस अडकली? डॉ. पाटलांना नडलेली ‘LOC’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या नियम!

पोलीस उपायुक्तांनी सांगूनही डॉ. पाटील का अडकले? जाणून घ्या 'लुकआऊट सर्क्युलर' (LOC) चे नियम आणि ती रद्द करण्याची किचकट प्रक्रिया.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

“लंडनमध्ये मुलं एकटी, नोकरीही वाऱ्यावर…” डॉ. संग्राम पाटलांचा एअरपोर्टवर आक्रोश; ‘एका पोस्टसाठी अजून किती छळणार?’

लंडनमध्ये मुलं एकटी असून नोकरीही जाण्याची भीती डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे. चौकशीला सहकार्य करूनही विमानतळावर रोखल्याने संताप.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

पोलिसांनी शब्द फिरवला? लंडनला निघालेल्या डॉ. संग्राम पाटलांना पुन्हा रोखलं; एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा!

डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला परत जाताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाने रोखले. पोलिसांनी LOC रद्द करण्याचे आश्वासन देऊनही शब्द फिरवल्याचा पाटलांचा गंभीर आरोप.

SBI IMPS Charges: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, नियम बदलले

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता पैसे पाठवणं महागात पडणार; १५ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू!

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ फेब्रुवारीपासून २५ हजारांच्या वरील ऑनलाइन IMPS व्यवहारांवर आता शुल्क मोजावे लागणार आहे. पाहा नवे दर.