Marathi News

Bachchu Kadu Sharad Pawar Pune

बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला करणार जय महाराष्ट्र ?

Bachchu Kadu Sharad Pawar | सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसल्याने बच्चू कडू महायुतीला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Maharashtra politics

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला

Chhatrapati Shivaji Maharaj | Maharashtra politics | छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला | महिला आरक्षणाची अंमलबजावणी न करून केंद्रातील भाजपा सरकारकडून लाडक्या बहिणींवर अन्याय केला आहे आणि राज्यात मात्र लाडकी बहिण असा दुजाभाव भाजपा करत आहे. विधानसभेला महायुती १०० जागाही जिंकू शकणार नाही.

Maratha protesters vs Raj Thackeray Beed MNS

बीड । राज ठाकरे यांची गाडी अडवून, सुपाऱ्या फेकल्या; मनसे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकात मोठा गोंधळ

Maratha protesters vs Raj Thackeray Beed MNS । राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलबाहेर दाखल होताच तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आंदोलकानी राज ठाकरे यांचा ताफा अडवत, राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या.

Nana Patole Eknath shinde Devendra Fadnavis Ajit pawar Marathi News

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?

मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२४ | Nana Patole | Eknath shinde | Devendra Fadnavis | Ajit pawar

NCP Ajit Pawar vs Sharad Pawar Mumbai Pune Nashik Maharashtra Politics

ज्याची ‘सत्ता’ अजित पवार त्यांचे; आघाडीची सत्ता आली तर ‘दादा’ तिकडे जातील

NCP Ajit Pawar vs Sharad Pawar Mumbai Pune Nashik Maharashtra Politics । लोकशाहीत विरोधी पक्षांना काहीच किंमत नाही, असे पटवून देण्याचं प्रयत्न अजित पवार करत आहे का? असा प्रश्न आता राजकीय जाणकार, राज्यातील जनता करत आहे. २ ० २ ४  ला जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर अजित पवार पुन्हा विकासाचे कारण देऊन सत्तेत जातील? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. ज्याची 'सत्ता' अजित पवार त्यांचे असे नवीन सूत्र महाराष्ट्रात उदयास येत आहे.