Marathi News
शिवरायांचा पुतळा पडला नाही तो पाडलाच होता; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ
Deepak Kedar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज ...
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करा
Nana Patole Vs Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला; शिवरायांच्या कामात दलाली खाण्याचे कृत्य
Rohit Pawar VS Eknath Shinde And Ajit Pawar | टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ
“हे मी केलं, हे मी केलं.” जनतेला गंडा घालणारे लोक; किरण मानेंनी मोदींसह शिंदेंना फटकारले
Kiran Mane Eknath Shinde Narendra Modi | .."हे मी केलं, हे मी केलं." सांगण्यासाठी घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहीरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे लोक कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आनि काळाच्या कसोटीत तोच टिकतो, जो 'सच्चा' आहे.
शिवप्रेमींनी दिली २८ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
maharashtra bandh 28 august 2024 । शिवप्रेमींनी २८ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. त्याबाबत एक पत्रक काढून 'महाराष्ट्र बंद'ला ( Maharashtra Bandh ) उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.
”मी आदित्य ठाकरेंची माफी मागतो, पण … आदित्य ठाकरेंनी” – नितेश राणे
Nitesh Rane Vs Aaditya Thackeray । Sanjay Raut । ''मी आदित्य ठाकरेंची माफी मागतो, पण ... आदित्य ठाकरेंनी''. संजय राऊत उघडपणे महिला डॉक्टरला शिव्या देतात. त्याबद्दल काही बोललं जात नाही.
चित्रा वाघ म्हणतात, असे १७६० तंगड्याला घेऊन फिरते तर मेहबूब शेख म्हणतात, ‘ती’ नीच, थर्ड क्लास, सुपारीबाज
Chitra Wagh म्हणतात, असे १७६० मेहबूब शेख तंगड्याला घेऊन फिरते तर mehboob Shaikh म्हणतात, 'ती' नीच, थर्ड क्लास, सुपारीबाज, लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोलाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? हड, म्हणत शेख यांचा चित्रा वाघांवर निशाणा | असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते; मेहबूब शेख बलात्कारी - चित्रा वाघ | कोणी लाडाचा प्रसाद मागितला? तेव्हा लाज नाही वाटली का? असले लई 'प्रसाद लाड' बघितले
उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्याचा शरद पवारांकडून आवाहन
Sharad Pawar widrawal Maharashtra Bandh Gunaratna Sadavarte
महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, महाविकास आघाडीला झटका; गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य
Maharashtra Bandh | Gunaratna Sadavarte vs Uddhav Thackeray Sharad Pawar | कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी














