Marathi News
IPL 2025 Schedule । ‘या’ दिवसापासून सुरु होणार IPL चा थरार, जाणून घ्या सर्व माहिती एकाच क्लिकवर…
IPL 2025 Schedule date has been decided. Like the previous three seasons, the IPL 2025 season will feature a total of 74 matches.
“पवार कुटुंबातील वाद मिटून कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे”; Ajit Pawar यांच्या आईचे विठ्ठलाला साकडे
अजितदादांच्या आई आशाताई पवार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपुरात आल्या. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुजा केली. यावेळी त्यांनी सर्व वाट मिटून पवार कुटुंब गुण्यागोविदांनं नांदू दे, असे साकडे विठ्ठलाला घातले आहे.
Nitesh Rane । “केरळ मिनी पाकिस्तान असल्याने प्रियंका गांधी तिथं…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध
नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणे निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.
Walmik Karad Case । वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली, ऑक्सिजन लावले अन्….
Walmik Karad Case , Court has decided to give 15 days CID custody. After that now a big update is coming in this regard.
Manoj Jarange Patil । मराठा आंदोलन पुन्हा पेटणार! पण समोर आलं वेगळंच कारण…
Maratha community leader Manoj Jarange Patil has taken an aggressive stance on the Massojog sarpanch Santosh Deshmukh murder case. What will the government decide on this now? It will be important to see.
Walmik Karad । संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना लॉकपमधून तातडीने हलवले, नेमकं कारण काय?
Walmik Karad, accused in Santosh Deshmukh murder case, has been kept in the lockup of Beed city police station. But the other accused who were kept in lockup before that have been shifted immediately.
Dattatray Bharne । “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त…”; दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान
“कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार च होतील", असं वक्तव्य दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne ) यांनी केलं आहे.
Santosh Deshmukh हत्याप्रकरण चिघळलं! ग्रामस्थांचं ‘या’ मागणीसाठी जलसमाधी आंदोलन
Walmik Karad is also being accused of being behind the murder of Massajog Sarpanch Santosh Deshmukh. In this way, now the villagers of this village have become aggressive.
Suresh Dhas । …. तर वाल्मिक कराड 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धस यांच्या दाव्याने खळबळ
After Walmik Karad surrendered to CID, now BJP MLA Suresh Dhas has made a strange claim.
न्यायालयाचा Walmik Karad ला झटका! सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी
Walmik Karad was produced in court late last night. But this time some developments have taken place in the court and it is being said that the court has given a big blow to Karad.














