मोठी बातमी
किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम; फक्त २५ धावा करताच सचिन तेंडुलकरला टाकणार मागे!
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३ मोठे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त २५ धावांची गरज आहे.
रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार? जय शाह यांनी भर कार्यक्रमात फोडला बॉम्ब; ‘हितमॅन’ची रिॲक्शन बघण्यासारखी!
ICC Chairman Jay Shah calls Rohit Sharma 'Captain' at a public event, sparking rumors about his leadership role for the 2027 World Cup.
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ला रीलस्टारचा दणका; थेट कोर्टात खेचण्याची धमकी, कारण वाचून थक्क व्हाल!
बिग बॉसच्या घरात एन्ट्री न मिळाल्याने रीलस्टार महेश मोटे आक्रमक झाला आहे. फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने शोच्या निर्मात्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.
विराटचा ‘तो’ निर्णय पाहून चाहते हैराण; न्यूझीलंड सीरीजआधी सोशल मीडियावर काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर सरावाचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या दोन वर्षांत केवळ जाहिराती पोस्ट करणाऱ्या विराटने अचानक क्रिकेटचे फोटो टाकल्याने चाहते सुखावले आहेत. सध्या विराट जबरदस्त फॉर्ममध्ये असून, बडोद्यात त्याचे जोरदार स्वागत झाले आहे.
“सत्ता सोडणार का?” प्रश्नावर अजितदादांनी थेट सुनावलं; म्हणाले, “तुम्ही का आम्हाला…?”
"वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडणार का?" या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. "आमचं बरं चाललंय, तुम्ही का दृष्ट लावता?" असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
समोर क्रिकेटचा स्कोअरबोर्ड आणि राज ठाकरेंचं ‘ते’ चॅलेंज; १०० चा आकडा मागत म्हणाले, “खड्ड्यात उभा करून मारेन!”
राज ठाकरेंनी नाशिकमध्ये १०० जागांचे टार्गेट सेट केले. कंत्राटदारांना दिलेला दम आणि फडणवीसांवर केलेली टीका वाचा.
“मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” महेश लांडगेंचा अजितदादांवर एकेरी वार; महायुतीत मोठी ठिणगी!
अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला भाजप आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "आम्ही बांगड्या घातल्या नाहीत," म्हणत लांडगेंनी अजितदादांवर एकेरी भाषेत टीका केली.
“रस्त्यात खड्डा पडला तर तिथेच गाडेन..!”; राज ठाकरेंचा ‘तो’ किस्सा ऐकून नाशिककर अवाक!
नाशिकच्या सभेत Raj Thackeray यांनी रस्ते कंत्राटदाराला दिलेल्या धमकीचा किस्सा सांगितला. "खड्डा पडला तर त्यातच उभा करून मारेन" असं म्हणत त्यांनी आपल्या कामाची पद्धत सांगितली. वाचा सविस्तर.
“ज्यांना स्वतःला पोरं नाहीत, ते काय..”; ठाकरेंचा फडणवीसांवर ‘पर्सनल’ वार; नाशिकमध्ये भडका!
Uddhav Thackeray launches a scathing attack on Devendra Fadnavis and BJP in Nashik













