Mumbai
Uddhav Thackeray: “हे काय गोट्या खेळायला एकत्र आलेत?”; ठाकरेंचा भाजपवर गंभीर वार!
"आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग तुम्ही काय गोट्या खेळायला आलात?" उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूर प्रकरणावरही त्यांनी गंभीर आरोप केले.
लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.
मुंबईचा ‘चेहरा’ बदलण्याचा डाव? लोकसंख्येचं गणित अन् ‘ते’ धक्कादायक दावे; राजकीय वर्तुळात खळबळ!
मुंबईच्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर धक्कादायक दावे समोर. अनधिकृत वस्त्या आणि व्होट बँकेच्या राजकारणाने शहराची मूळ ओळख धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट.
‘आता किसिंग नको, चक्की पिसिंग करा’; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘तोफ’गोळा!
७० हजार कोटींचा घोटाळा खरा असेल तर अजित पवारांचे 'चक्की पिसिंग' करा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. महायुतीतील वादावर त्यांनी बोट ठेवलंय.
‘बॉम्बे’ महाराष्ट्राचं शहर नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्याने मुंबईत आगडोंब; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 'बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी' या भाजप नेत्याच्या विधानाने मोठा वाद पेटला आहे. यामुळे विरोधकांना भाजपला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे.
ठाकरेंचा ‘तो’ सवाल आणि फडणवीसांना तिखट टोला; म्हणाले, “आम्ही मिरच्या लावल्या तर…”
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि शिंदेंवर जोरदार प्रहार केला. बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांवरून त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
सारा तेंडुलकरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहिल्यांदाच बोलली अस्खलित मराठी!
Sara Tendulkar's video speaking fluent Marathi at a jewelry launch goes viral.
रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार? जय शाह यांनी भर कार्यक्रमात फोडला बॉम्ब; ‘हितमॅन’ची रिॲक्शन बघण्यासारखी!
ICC Chairman Jay Shah calls Rohit Sharma 'Captain' at a public event, sparking rumors about his leadership role for the 2027 World Cup.
“सत्ता सोडणार का?” प्रश्नावर अजितदादांनी थेट सुनावलं; म्हणाले, “तुम्ही का आम्हाला…?”
"वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडणार का?" या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. "आमचं बरं चाललंय, तुम्ही का दृष्ट लावता?" असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.














