Chhatrapati Sambhajinagar

Uddhav Thackeray, Ajit Pawar

“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते!”; अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगवरून ठाकरेंचा संतापजनक सवाल

"पाणी नाही, पण दारू मात्र मिळते," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या 'नशामुक्त' अभियानाची खिल्ली उडवली. पाणीप्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरले.

Uddhav Thackeray criticized Amit Shah

“अहमदाबादचं ‘कर्णावती’ करून दाखवाच!”; संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना थेट ओपन चॅलेंज!

"हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्णावती करून दाखवा," असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.

uddhav thackeray and devendra fadnavis

‘देवाभाऊ’ नाही, हे तर ‘मेवाभाऊ’!; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर सडकून प्रहार

उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'मेवाभाऊ' असा करत जोरदार हल्लाबोल केला. "हे लोक शहराला विनाशाकडे नेत आहेत," अशी टीका त्यांनी केली.

Uddhav Thackeray Speech, Raosaheb Danve

“निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. 'उष्टं खरकटं' विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.

Chandrashekhar Bawankule on Tushar Apte

बदलापूर अत्याचारातील आरोपीला भाजपने दिलं ‘हे’ मोठं पद; बावनकुळेंनी अखेर सोडलं मौन!

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपने नगरसेवकपद दिले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Ajit Pawar statement about sharad pawar

निवडणुकीनंतर मोठी ‘उलथापालथ’? अजितदादांनी एका वाक्यात ‘विषय’ संपवला; म्हणाले, “राजकारणात कोणीच…”

Ajit Pawar hints at a possible reunification of NCP factions, stating "no permanent enemies in politics" while criticizing BJP's governance in Pune.

Imtiaz Jaleel criticize BJP

संभाजीनगरात मोठा राडा! भररस्त्यात इम्तियाज जलीलयांच्या गाडीवर हल्ला; जिन्सीमध्ये तणाव

Tension prevails in Chhatrapati Sambhajinagar as a mob attacks MIM leader Imtiaz Jaleel's car in the Jinsi area. Video goes viral.