Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ बँकेत नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शंकर नागरी सहकारी बँक (Shankar Nagari Cooperative Bank), नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती मोहिमेमध्ये पात्रताधारक इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शंकर नागरी सहकारी बँक (Shankar Nagari Cooperative Bank), नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती मोहिमेमध्ये पात्रताधारक इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. रोजगाराची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

शंकर नागरी सहकारी बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, आयटी अधिकारी आणि लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्य कार्यालय, शंकर नागरी सहकारी बँक, नांदेड.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1IEyJh5qwC2jJ28eG1_DKEGJlwk1-4lGG/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://shankarbanknanded.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install