Share

Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. शासनासोबत नोकरी करण्याची ही … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. शासनासोबत नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कार्यालय, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम), एफ/ दक्षिण विभाग, पहिला मजला, रुम नं. 13, डॉ. बाबासाहेब रोड, परेल, मुंबई.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Yz6VmI4IZwN5RQG-UxBJVb_VDYWsg7uA/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही