Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एसबीआय यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये विद्याशाखा (कार्यकारी शिक्षण), वरिष्ठ कार्यकारी (सांख्यिकी), व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply
अधिकृत वेबसाइट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | रोग कल्याण समिती यांच्यामार्फत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
- Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | गेल (GAIL) इंडिया लिमिटेडमध्ये ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य
- MPSC Recruitment | MPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या 673 फक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले