Job Opportunity | रोग कल्याण समिती यांच्यामार्फत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशा परिस्थितीत रोग कल्याण समिती यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असते. अशा परिस्थितीत रोग कल्याण समिती यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

रोगी कल्याण समिती यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ जैव-वैद्यकीय अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि टेलिमेडिसिन तंत्रज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सदस्य सचिवाचे कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पीटल, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/11gnn3HvzZ2udKkGTJ-i6vum6alL23p22/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://dnh.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही