Share

Job Opportunity | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University SPPU) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University SPPU) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सावित्रीबाई फुले यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जनरल हाउसकीपर – 02 जागा, ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) – 02 जागा, कार्यालयीन सहाय्यक – 03 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची जाहिरात बघण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.unipune.ac.in/

जाहिरात पाहा आणि ऑनलाईन अर्ज करा (View advertisement and apply online)

जनरल हाउसकीपर

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641e85d0977ed16e440e6112

ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्यूटिव्ह (बँक ऑफिस)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641e83a4f1370604d96c33e4

कार्यालयीन सहाय्यक

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641e8185273ddb70025e2b67

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!