Job Opportunity | जॉब अलर्ट! IDBI बँकेत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI BANK LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आयडीबीआय बँक लिमिटेड (IDBI BANK LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

आयडीबीआय बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदाच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या पदांसाठी (Job Opportunity) अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवाराला 1000 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये फी भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 12 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.idbibank.in/pdf/careers/Final-Detailed-Advertisement-AM-2023-24.pdf

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.idbibank.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही