Share

Job Opportunity | 10 पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय जीएसटी आणि सीमा शुल्क, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय जीएसटी आणि सीमा शुल्क, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

केंद्रीय जीएसटी आणि सीमा शुल्क यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कॅन्टीन अटेंडंट पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आणि आवश्यक आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सहआयुक्त, संवर्ग नियंत्रण कक्ष, केंद्रीय GST आणि सीमाशुल्क, पुणे झोन, GST भवन: 41-A, ससून रोड, OPP. वाडिया कॉलेज, पुणे-411001.

जाहिरात पाहा (View Ad)

https://punecgstcus.gov.in/cex_adm/writereaddata/upload/news/Canteen_Recruitment_Staff_2023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://punecgstcus.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!