Share

MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (MPSC Recruitment) विविध पदांच्या एकूण 146 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना गट-अ पदाचा रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 10 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (MPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी (MPSC Recruitment) इच्छुक उमेदवार दिनांक 10 एप्रिल 2023 पासून ते दिनांक 2 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsconline.gov.in/candidate

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/12AUlewTYmvTqlmiOihnc1zeUG-PXPq9n/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mpsconline.gov.in/candidate

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही