🕒 1 min read
अहमदाबाद | IPL 2025 – इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 64व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. सामना गुरुवारी, 22 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल.
गुजरात टायटन्सने आतापर्यंत 12 पैकी 9 सामने जिंकून गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. त्यांच्या शेवटच्या सामन्यात साई सुदर्शनच्या नाबाद 108 धावांच्या खेळीमुळे दिल्लीविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळवला. दुसरीकडे, लखनऊचा फॉर्म काहीसा अस्थिर असून त्यांनी 6 सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.
GT vs LSG Dream11 Prediction Today Match 64
कॅप्टन निवड: साई सुदर्शन किंवा शुभमन गिल
व्हाईस-कॅप्टन निवड: एडन मार्कराम किंवा जोस बटलर
Hot Picks: निकोलस पूरन, मिचेल मार्श, राशिद खान
Budget Picks: आयुष बडोनी, अॅवेश खान
Avoid Players: राहुल तेवतिया, अब्दुल समद
GT vs LSG Weather & Pitch Report
तापमान: 37°C
हवामान: हलकासा पाऊस ( सामन्यादरम्यान पावसाची २५% शक्यता )
खेळपट्टी: फलंदाजांसाठी अनुकूल
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या: 202
चेस करणाऱ्या संघांचा यशाचा टक्का: फक्त 20%
गुजरात टायटन्सच्या मजबूत फॉर्म आणि लखनऊच्या अस्थिर कामगिरी पाहता, या सामन्यात GT कडून वर्चस्व गाजवण्याची शक्यता अधिक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा पिकलबॉलचा खेळ सोशल मीडियावर व्हायरल, RCB चा bonding सेशन रंगात
- ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने तोडले सर्व विक्रम; सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ICC स्पर्धांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर
- शुभमन गिल नाही तर ‘हा’ अभिनेता असता सचिन तेंडुलकरचा जावई, पण कुटुंबियांच्या भेटीनंतर संपलं नातं