Share

Govt Job Opportunity | SBI मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; आजपासूनच करा अर्ज

🕒 1 min read Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही जर बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाची ठरू शकते. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल ( Govt Job Opportunity ) अधिक माहिती … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही जर बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाची ठरू शकते.

कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल ( Govt Job Opportunity ) अधिक माहिती सांगणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 8283 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ( Govt Job Opportunity ) करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

एसबीआयमध्ये 8283 रिक्त पदे भरण्यासाठी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदाचा समावेश आहे.

बँकेच्या या भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक तरुण दिनांक 7 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे अनिवार्य आहे.

त्याचबरोबर या भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1GHdYR0pURXXeP1F4oz7m6dCMlyQFBO7o/view

कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करत असताना उमेदवारांना सविस्तर माहिती जाणून घ्यायची असते. यामध्ये वयोमर्यादा, पगार, नोकरीचे ठिकाण, परीक्षा फी इत्यादींचा समावेश असतो.

या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://bank.sbi/

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही