Share

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच ‘सुरत’ लुटली नाही – देवेंद्र फडणवीस

Chhatrapati Shivaji Maharaj never looted Surat – Devendra Fadnavis । छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही, सुरतच्या (गुजरात ) लोकांनी छत्रपतींचा पुतळा बसवला. काँग्रेसने लोकांना चुकीचं शिकवले

Published On: 

Chhatrapati Shivaji Maharaj never looted Surat - Devendra Fadnavis

नागपूर ( महाराष्ट्र ) | Devendra Fadnavis ।  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि  दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नसल्याचे म्हणत महाविकास आघाडीने आज आंदोलन करत निषेध मोर्चा काढला आहे.

यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की,” छत्रपती शिवरायांचा कधीही काँग्रेसने आदर केला नाही. आजचे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो वा काँग्रेस पक्ष, त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. नेहरूजींनी द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. यावर काँग्रेस माफी मागणार का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही, सुरतच्या (गुजरात ) लोकांनी छत्रपतींचा पुतळा बसवला. काँग्रेसने लोकांना चुकीचं शिकवले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj never looted Surat – Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही