Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद

Jitendra Awhad | मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोणा एकाकडून एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं जातं. ...

Shivsena | “दानवेंची नगरसेवक होण्याची पण पात्रता नाही”; शिंदे गटाची दानवेंसह ठाकरे, आव्हाडांवर बोचरी टीका

Shivsena | मुंबई :  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश ...

Nana Patole | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

Nana Patole INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी ...

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली जाहीरातीसाठी शासनाच्या तिजोरीतून कोटींची उधळपट्टी; माहिती अधिकारातून उघड

CM Eknath Shinde | बारामती : अनेक राजकीय नेत्यांचे राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम, सभा घेतल्या जातात. त्या सभा, कार्यक्रमांपूर्वी संबंधित नेत्यांसह स्थानिक नेत्यांच्या फोटो, ...

Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | नाशिक : कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त ...

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | औरंगाबाद : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भाजपच्या पाठिंब्यावर ...

Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ...

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ...

Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ ...

Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले

Devendra Fadnavis | सिंधदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज आंगणेवाडी येथिल यात्रेनिमित्ताने आले ...