प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असतानाच, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने या मृत्यूवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने सोशल मीडियावरून नाना पाटेकर अद्याप जिवंत असल्याचा धक्कादायक दावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तनुश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लाईव्ह व्हिडीओ करत खळबळ उडवून दिली आहे. एवढ्या महान कलाकाराला अखेरचा निरोप देण्याची संधी लोकांना का मिळाली नाही, असा सवाल तिने केला. तसेच सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी आणि मीडियाने नानांचे पार्थिव पाहिलेलेच नाही, असा दावाही तिने या व्हिडीओतून केला आहे.
अंत्यसंस्काराच्या वेळेवर संशय व्यक्त करत तनुश्रीने म्हटले आहे की, रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी इतक्या घाईघाईत अंत्यविधी का उरकण्यात आले? काही भोळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंधारात हे अंत्यसंस्कार पार पडल्याचे सांगत, नानांचा चेहरा का दाखवला नाही, असा प्रश्न तिने विचारला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी तिने थेट डीएनए (DNA) चाचणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी खोटा मृत्यूचा दाखला तयार करण्यात आला असावा, असा आरोपही तिने लावला आहे. नाना पाटेकर अद्याप जिवंत असू शकतात आणि ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये असण्याची शक्यता तिने वर्तवली आहे. तनुश्रीच्या या दाव्यांमुळे सोशल मीडिया आणि नानांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंचा धाक आहे का? MPSC कडून कागदपत्रे नष्ट करण्याच्या घाईवरून रोहित पवारांचा थेट इशारा
- ‘सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत’; पहिल्याच ऑडिशनला सोनाली कुलकर्णीला रंगावरून हिणवलं
- आंदोलनात सहभागी झाल्याने इमरान खानला देश सोडण्याची नोटीस, संजय राऊतांचा संताप; म्हणाले- अक्षय कुमारला का सांगत नाही?
Quick Answers
तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर अद्याप जिवंत असल्याचा दावा केला असून ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये असण्याची शक्यता वर्तवली आहे.
रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी इतक्या घाईघाईत अंत्यविधी का उरकण्यात आले आणि अंधारात अंत्यसंस्कार पार पडताना चेहरा का दाखवला नाही, असा संशय तिने व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी तिने थेट डीएनए (DNA) चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी खोटा मृत्यूचा दाखला तयार करण्यात आला असावा, असा आरोप तनुश्रीने केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








