
WhatsApp चा मोठा बदल! आता फोन नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, नवीन Username Feature सुरू
WhatsApp ने नवीन Username Feature सुरू केले असून, आता युजर्सना फोन नंबर शेअर न करता इतरांशी संवाद साधता येणार आहे.
Moises Henriques ची नवी इनिंग! ऑस्ट्रेलियानंतर आता पोर्तुगालसाठी खेळणार
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू मोईसेस हेन्रिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी सुरुवात करत पोर्तुगालकडून T20 वर्ल्ड कप 2028 क्वालिफायर खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
SC Sub-Categorisation वरून विधानसभेत गोंधळ; मुख्यमंत्र्यांनी मांडली सरकारची बाजू
महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांनो सावधान! POSH Act Audit अनिवार्य, उल्लंघन केल्यास मोठी कारवाई
POSH कायद्याचे वार्षिक ऑडिट आता अनिवार्य होणार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर परवाना रद्द करण्यासारखी कारवाई होऊ शकते.
सचिन अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब; उपसभापती निवडणुकीत शिंदेंची खेळी
शिवसेना शिंदे गटाने विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देत उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का दिला.
“हिंदुहृदयसम्राट एकच!” शिर्डीत उद्धव ठाकरेंचा शाह-शिंदेंवर हल्लाबोल
शिर्डीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा उल्लेख करत भाजप, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
ना अजित दादा, ना शिंदे गट! शरद पवारांच्या खासदारांच्या फुटीचा सस्पेन्स अखेर संपला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील खासदार फुटीच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, पक्षातील अंतर्गत मतभेद मात्र कायम असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य
महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट सोलर योजनेत पात्र ग्राहकांना फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर बसवून वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी मिळणार आहे.
Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?
केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटच्या पुराव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चर्चेत आला आहे.














