Share

अब्दुल सत्तार ‘औरंगजेब’, मी ‘शिवाजी’ – रावसाहेब दानवे

Abdul Sattar Vs Raosaheb Danve । सिल्लोड मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला. त्यानंतर, रावसाहेब दानवे … Read more

Published On: 

Abdul Sattar Vs Raosaheb Danve Vidhansabha Election 2024

Abdul Sattar Vs Raosaheb Danve । सिल्लोड मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला.

त्यानंतर, रावसाहेब दानवे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना चक्क औरंगजेबाची उपमा त्यांना दिली आहे. मी अनेक वेळेस सांगतो, घाबरतो कुणाला. औरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना घाबरवतो का? तू का रजाकार आहे का? कुत्ता निशाणीवर निवडून येईल म्हणतो, लोकांना गृहीत धरले आहे का, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना फटकारले. 

पुढे बोलताना दानवे म्हणाले,” औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कश्याला विचारता. अब्दुल सत्तार ‘औरंगजेब’, मी ‘शिवाजी’ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Abdul Sattar Vs Raosaheb Danve Vidhansabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही