अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत – शिवाजीराव आढळराव पाटील

Shirur Lok Sabha : ‘शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. कोल्हे यांनी पाच वर्षांत काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले. आढळराव पाटील म्हणाले की,  शिरूरच्या विद्यामान खासदारांनी पाच वर्षांत … Read more

Published On: 

Shirur Lok Sabha : ‘शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. कोल्हे यांनी पाच वर्षांत काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले.

आढळराव पाटील म्हणाले की,  शिरूरच्या विद्यामान खासदारांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले, की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे.

निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षांत काय काम केले हे दाखविता येत नाही. ‘मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. पाच वर्षांत ते मतदारसंघात फिरकले नाहीत; मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही,’ अशी टीका आढळराव यांनी केली.

Shirur Lok Sabha Shivajirao Adhalrao Patil vs Amol Kolhe

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही