Share

राज ठाकरे यांचे काय चुकले? वसंत मोरे यांची UNCUT पत्रकार परिषद लाईव्ह

Vasant More Resign | वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या फोटोला नमस्कार करत आणि साष्टांग नमस्कार घालत पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करतो असं म्हणत राजीनामा दिला आहे. यावर मोरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती गेली जात आहे. माझ्यावर वेळोवेळी अन्याय होतो, मी माझ्या … Read more

Published On: 

Vasant More Resign | वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या फोटोला नमस्कार करत आणि साष्टांग नमस्कार घालत पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करतो असं म्हणत राजीनामा दिला आहे.

यावर मोरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती गेली जात आहे. माझ्यावर वेळोवेळी अन्याय होतो, मी माझ्या आयुष्यातील ज्या लोकांसोबत, ज्या पदाधिकाऱ्यांसोबत 15 वर्ष घालवली. त्याच लोकांनी म्हटलं की वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे. मनसेने पुण्यात निवडणूक लढवली नाही पाहिजे, असं राज ठाकरे यांच्यापर्यंत सांगण्यात आलं. मी आता परतीचे दोर कापले आहे, असं म्हणताच वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

शरद पवारांसोबत जाणार का? यावर वसंत मोरे म्हणाले, “मी येत्या दोन ते तीन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन. मला इतर पक्षांनीही ऑफर दिली आहे. मी काय करायचं हे अद्याप ठरवलेलं नाही. आज मी पक्ष सोडला आहे.

Vasant More Resign | UNCUT Press 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही