Share

IND vs ENG | रोहित शर्माचे इंग्लंड विरुद्ध शतक

IND vs ENG | Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकत इंग्लंडला बॅकफुटवर आणले आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी शतक केले आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

रोहित शर्मा यांचे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरं आणि कारकीर्दीतील 12 शतक आहे. रोहितने 154 चेंडूंत 64.94 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केले आहे. त्यात 3 सिक्स आणि 13 चौकारांचा समावेश आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या

IND vs ENG | Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकत इंग्लंडला बॅकफुटवर आणले आहे. रोहितने इंग्लंड …

पुढे वाचा

Maharashtra Cricket India Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now