Share

SSC Recruitment |  जॉब अलर्ट! SSC मार्फत 26146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. अशात दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत नवीन मेगा भरती ( SSC Recruitment ) आयोजित करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार … Read more

Published On: 

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. अशात दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत नवीन मेगा भरती ( SSC Recruitment ) आयोजित करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या जाहिरातीनुसार एसएससीमार्फत तब्बल 26146 रिक्त पदांसाठी ही भरती  ( SSC Recruitment )  राबवण्यात आली आहे. या रिक्त जागा GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती  ( SSC Recruitment )  प्रक्रियेमध्ये केंद्रीय सशस्त्र दलामध्ये GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

यामध्ये BSF – 6174, CISF – 11025, CRPF – 3337, SSB – 665, ITBP – 3189, AR – 1490, SSF -296 जागा सामील आहे.

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification )

या पदासाठी  ( SSC Recruitment )  अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://ssc.nic.in/

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

सरकारच्या या भरती  ( SSC Recruitment ) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी या भरती  ( SSC Recruitment ) प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली भरतीची जाहिरात बघू शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1Mr_yW62RG98V-3OPyBVBerKx-ALGn7YZ/view

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

http://ssc.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही